सदर कार्यक्रमास डाउघर अधिक्षक कुरळपकर, डाकघर निरीक्षक योगेश पाटील हे उपस्थित रहाणार आहेत. तरी परीसरातील ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन हेदवी सबपोस्ट मास्तर श्री ए. पी रावळकर यांनी केले आहे.
या मेळाव्यात पोस्ट आफीस मधील सेविंग बैंक अकाउंट, आर डी खाते, टाईम डिपॉझिट, किसान विकास पत्र, नॅशनल सेविंग सर्टीफिकेट, सुकन्या समृद्धी खाते, महीला सम्मान बचत पत्र, पेंशन योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा, पोस्टल लाईफ इन्युरन्स, ग्रामिण डाक जिवन विमा तसेच अन्य योजनांची माहीती देण्यात येणार आहे. तसेच यावेळी लगेच खाते उघडून देण्यात येणार आहेत. तरी परीसरातील ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन हेदवी सबपोस्ट मास्तर श्री ए. पी रावळकर यांनी केले आहे.
विविध योजनांची माहीती व व्यवसाय वृद्धीसाठी
By -
ऑक्टोबर ०९, २०२३
0
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील हेदवी पोस्ट ऑफीस येथे दि. 10 ऑक्टोबर रोजी पोष्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहीती व व्यवसाय वृद्धीसाठी मेळावा आयोजित करणेत आला आहे.
Tags:

