देशात कुठेही जा, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही वेगळं करू शकत नाही : रोहिणी खडसे
By -
ऑक्टोबर ०९, २०२३
0
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे व खासदार सुप्रिया सुळे रविवारी (८ ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी, रोहिणी खडसेंनी भाजपवर टीका करताना वापरा आणि फेका अशी रणनिती असल्याचं म्हटत टोला लगावला आहे. तसेच, शरद पवार आणि राष्ट्रवादी कुणीही वेगळं करू शकत नाही असं म्हणत कोणतेही गट नसल्याचंही सांगितलं आहे. तसेच, २०२४ च्या निवडणुकीसाठी २ वर्षांपूर्वीच तिकीट जाहीर झालेली मी एकमेव उमदेवार असल्याचंही खडसे म्हणाल्या.
Tags:

