राजापुरात १६ जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती

Rajesh Palshetkar
By -
0
राजापूर:  पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी राजापूर ध्य आतील १६ जणांची आगामी पाच वि विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांना विविध कागदपत्रांवर सत्यप्रत म्हणून साक्षांकनाचे अधिकार बहाल करणेत आले आहेत. 
तालुक्यात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शहरातील मटाळी येथील रहिवासी व पत्रकार महेश शिवलकर, ओणी दैतवाडी येथील नवनित बाबू मोनये, झरयाब बशीर सय्यद बाजारपेठ) गौरीश सतीश रहाटे (धोपेश्वरघाटी राजापूर), मुदस्सीर निजामुद्दीन काजी (मधीलवाडा राजापूर), ओंकार विश्वनाव सोगम (पन्हळे तर्फ राजापूर), श्रीम. हर्षदा प्रकाश खानविलकर (साखळकरवाडी, राजापूर), संदेश गणपत वारीशे (कोदवली मांडवेवाही), अजित जयवंत नारकर (डवे), चेतन चंद्रकांत जोगळे (हर्डी), महेश गोपाळ कारेकर (कोंडये तर्फ सौदळ), प्रकाश गजानन पाध्ये (कोंडतिवरे), अमर नारायण जाधव (पांगरी खुर्द), रमेश गणपत लांजेकर (नाटे), विवेक श्रीनिवास गादीकर (बाजारपेठ, राजापूर), अभिषेक गजानन सप्रे (केळवली) यांचा समावेश आहे. 
 'विविध प्रमाणपत्र, शासकीय दाखले यांच्या सत्यप्रतीच्या खात्रीसाठी साक्षांकनाचे अधिकार या शासन नियुक्‍त विशेष कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!